नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असतानाच पुन्हा एकदा श्रद्धासारखेच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीमध्ये समोर आले आहे. श्रद्धाप्रमाणेच एका मुलीचा मृतदेह हा धाब्याच्या फ्रीजमध्ये आढळून आला असून या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
साहिल गहलोत (वय २६) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करून पोलिसानी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाची दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीची हत्या केल्यानंतर मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. कश्मीरी गेट आयएसबीटीजवळ कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…