Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी मकर. भारतीय सौर २ वैशाख शके १९४७. मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१६ मुंबईचा चंद्रोदय ००.५९ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५७ मुंबईचा चंद्रास्त ११.०५ राहू काळ ११.०२ ते १२.३७. शुभ दिवस, जागतिक वसुंधरा दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : परदेशी जाण्याची संधी मिळू शकते.
वृषभ : मोठे सांपत्तिक लाभ मिळू शकतात.
मिथुन : नवीन ओळखींपासून लाभ मिळतील.
कर्क : तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील.
सिंह : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस.
कन्या : विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळू शकेल.
तूळ : काही गतिमान घटना घडतील.
वृश्चिक : प्रवासाचे नियोजन होऊ शकते.
धनू : आत्मविश्वासात वाढ होईल.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रातून मोठे भाग्योदय.
कुंभ : एखादी गुप्त चिंता जाईल.
मीन : अचानक धनलाभाचे योग.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी