'या' तारखेला वन प्लस पॅड भारतात लाँच होणार

वन प्लस कंपनी लवकरच OnePlus Pad लाँच करणार आहे. या पॅडची किंमत तसेच फीचर्स बद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. येत्या सात फेब्रुवारीला हे पॅड लाँच होईल. दरम्यान, OnePlus TV 65 Q2 Pro हा भारतातील वनप्लसचा पहिला टॅबलेट असणार आहे.



वन प्लस पॅडबद्दल अधिक माहिती



  • चीनी तंत्रज्ञान कंपनीने तयार केलेल्या वन प्लस पॅडचा अधिकृत मायक्रोसाइटवर प्रोमो फोटो शेअर करण्यात आला आहे.

  • या टॅबलेटच्या मागील बाजूस मध्यभागी कॅमेरा मोड्यूल असु शकतो. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

  • हा टॅबलेट हिरव्या रंगामध्ये उपलब्ध केला जाणार आहे. भविष्यात हा टॅबलेट आणखी रंगांमध्ये देखील बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

  • One plus चा हा पहिला Android टॅबलेट असेल तसेच यासोबत अन्यही उत्पादने लॉन्च केली जाणार आहेत.

  • वनप्लस पॅडला पॉवर देण्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या टॅब्लेटसाठी हा चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातंय.

  • यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असू शकतो.

  • हे 10900mAh बॅटरीसह येऊ शकते. तसेच 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असू शकतो.

  • वनप्लस पॅडमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.1 सपोर्ट दिला जाऊ शकतो. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर असेल.

Comments
Add Comment

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात