Sunday, July 6, 2025

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

अहमदाबाद : भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित होते. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.


भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भूपेंद्र पटेल यांच्यासह २० कॅबिनेट मंत्र्यांनी देखील शपथ घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा