Thursday, June 19, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- जीवनसाथीबरोबर सूर जुळतील.
वृषभ- समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
मिथुन- तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल. गैरसमज टाळा.
कर्क- व्यवसायात भरभराट होऊन नवीन कामे मिळतील.
सिंह- नव्या गुंतवणुका करू शकाल.
कन्या- आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
तूळ- कुटुंबामधून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक- वादग्रस्त प्रकरण मिटेल.
धनू- व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगती.
मकर- दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.
कुंभ- कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात.
मीन- अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Comments
Add Comment