Saturday, May 10, 2025

दैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. २१ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- चांगल्या वार्ता कानी येतील.
वृषभ- महत्त्वाच्या गाठीभेटी होऊन कामे होतील.
मिथुन- समस्या चर्चा करून यशस्वीरित्या सोडवता येतील.
कर्क- आपले कर्तुत्व झळाळून निघेल.
सिंह- नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल.
कन्या- अधिकाराचा योग्य वापर करा.
तूळ- आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.
वृश्चिक- आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे.
धनू- स्वप्नांमध्ये रमून जाल.
मकर- धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ- खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल.
मीन- स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा.
Comments
Add Comment