राशीभविष्य, दि. ०४ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ- कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.
मिथुन- कामांमध्ये इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
कर्क- अचानक येणाऱ्या कामाच्या दबावामुळे घाबरू नका.
सिंह- अचानक आर्थिक लाभाची शक्यता.
कन्या- गुरुकृपेचा लाभ मिळून मान्यवरांचे आशीर्वाद लाभतील.
तूळ- आत्मविश्वासाने आपली कामे पूर्ण करावी.
वृश्चिक- आपली दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनू- अतिआत्मविश्वास नको.
मकर- कुटुंब-परिवारात शुभ समाचार मिळतील.
कुंभ- खर्चाचे प्रमाणात वाढ होईल.
मीन- व्यवसाय-धंद्यातील महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ३ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष पौर्णिमा शके १९४७.चंद्र नक्षत्र अद्रा.योग ब्रह्मा ०९.०५ पर्यंत नंतर ऐद्र.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष शुद्ध चतुर्दशी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग ऐद्र.चंद्र राशी तूळ भारतीय सौर १२ पौष १९४७.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ०१ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग शुभ.चंद्र राशी वृषभ भारतीय सौर ११ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ३१ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र कृतिका. योग साध्य.चंद्र राशी मेष ०९.२३. भारतीय सौर१० पौष

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध दशमी ०७.५३ नंतर एकादशी शके १९४६.चंद्र नक्षत्र भरणी. योग सिद्ध चंद्र राशी मेष, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध नवमी शके १९४७.चंद्र नक्षत्र रेवती १०.१४ नंतर अश्विनी. योग परिघ ०७.३६ पर्यंत नंतर शिव