मुंबई : भांडुपमधील कोकणातील नागरिकांच्या खास आग्रहास्तव २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत साई हिल, भांडुप पश्चिम येथे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त दशावतार कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोकणातील नामवंत दशावतार नाट्य मंडळांना खास आमंत्रित करण्यात आलेले आहे.
सार्वजनिक उत्सव समिती साई हिल, भांडुप पश्चिम व कोकण दशावतार कला दर्शन आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार ही लोककला सलग २८ वर्ष जोपासत आहेत. या दशावतार नाट्यप्रयोगाच्या दिवशी दशावतार नाट्य कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे प्रसिद्ध पूरोहित भास्कर गोविंद बर्वेकाका, सार्वजनिक उत्सव समिती साई हिलचे अध्यक्ष विवेक सावंत, उपाध्यक्ष राजेश कदम, कार्याध्यक्ष सुरेश धुरी आणि सचिव शैलेश बावकर यांनी कळविले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…