टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू...

  773

मुंबई : राज्याचे दसरा मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. अशातच सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेला ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. त्यांचे हे ट्विट जोरदार वायरल होत आहे.


"मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फु..." असे म्हणत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे काळे यांनी हल्लाबोल केला आहे.


काळे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये हसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू असे म्हटले आहे.


https://twitter.com/GajananKaleMNS/status/1577508494156058624

गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये "साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील? त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचीच तयारी सुरू आहे. डिस्टर्ब करू नका असे म्हटले आहे. तसेच टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब" असे देखील म्हटले आहे.

Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी