चांदणी चौकात आज पुन्हा 'ट्रॅफिक ब्लॉक'

  93

पुणे : पुण्यातील चांदणी चौक पाडल्यानंतर या परिसरात आज पुन्हा दोन 'ट्रॅफिक ब्लॉक' घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती पुणे वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दिली. पुलाच्या बाजूचा खडक फोडण्याचे काम बाकी होते. खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक आज दिवसभरात २ वेळा २० मिनिटे बंद करण्यात आली होती.


रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरु व्हावेत यासाठी हे खडक फोडण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यात येत आहे.


वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला असून आता रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.


दरम्यान, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला असून आता रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडक असल्यामुळे ब्लास्ट करून या खडकाला फोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला