Tuesday, April 22, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि १९ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य, दि १९ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- प्रियजनांचा सहवास लाभणार आहे.
वृषभ- पैशाची आवक चांगली राहिल.
मिथुन- आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल.
कर्क- नोकरीमध्ये मनाजोगती कामे होणार आहेत.
सिंह- कला क्षेत्रातील लोकांना सुसंधी लाभणार आहे.
कन्या- आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
तूळ- प्रवासामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणार आहे.
धनू- काही कामे लांबणीवर पडणार आहेत.
मकर- प्रवास शक्यतो टाळावेत.
कुंभ- मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होणार आहेत.
मीन- आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -