राशीभविष्य, दि ०६ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- अचानक प्रवास संभवतो.
वृषभ- निश्चित अशी प्रगती होणार आहे.
मिथुन- आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.
कर्क- आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागणार आहेत.
सिंह- मित्र आणि सहकाऱ्यांसोबत सांभाळून वागा.
कन्या- प्रकृतीस्वास्थ्यचा प्रश्न असू शकतो.
तूळ- आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे.
वृश्चिक- आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत.
धनू- स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
मकर- स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
कुंभ- उच्चभ्रू व्यक्तींशी ओळख होण्याची शक्यता.
मीन- आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा ०१.४३ पीएम पर्यंत नंतर मूळ.योग हर्षण चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा १०.५३ पर्यंत नंतर ज्येष्ठा योग व्याघात

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्णा अष्टमी ०७.३० पर्यंत नंतर नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा ०७.५६ पर्यंत नंतर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०९ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग वृद्धी.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर १९ माघ शके

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र स्वाती. योग गंड.चंद्र राशी तूळ, भारतीय सौर १८ माघ शके

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल.चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १७ माघ शके