दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती माघ कृष्ण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा १०.५३ पर्यंत नंतर ज्येष्ठा योग व्याघात चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २१ माघ शके १९४७. बुधवार- दिनांक ११ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०९, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६, मुंबईचा चंद्रोदय ०३.०३ उद्याची , मुंबईचा चंद्रास्त ०१.०९ , राहू काळ १२.५२ ते ०२.१८.श्री रामदास नवमी,११ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : नोकरीत व्यवसाय-धंद्यात सुसंधी लाभेल.


 
 

 वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.


 
 

 मिथुन : उत्साह व आत्मविश्वास वाढेल.


 
 

 कर्क : आरोग्याकडे लक्ष द्या.


 
 

 सिंह : नवीन स्नेह संबंध जुळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.


 
 

 कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढेल.


 
 तूळ : भाग्यकारक घटना घडेल.
 

 वृश्चिक : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.


 
 

धनु : काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील.


 
 

 मकर : खर्चामध्ये वाढ झाल्यासारखी वाटेल.


 
 

 कुंभ : कौटुंबिक सुख मिळवून जोडीदाराची चांगली साथ मिळेल.


 
 

 मीन : प्रसन्नता -- वैवाहिक सुख लाभेल प्रेमात यश येईल. 


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी