दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती माघ कृष्णा अष्टमी ०७.३० पर्यंत नंतर नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा ०७.५६ पर्यंत नंतर अनुराधा. योग ध्रुव. .चंद्र राशी वृश्चिक,भारतीय सौर २० माघ शके १९४७.मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.०९, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६, मुंबईचा चंद्रोदय ०२.२८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.२४ , राहू काळ ०३.४४ ते ०५.१०.चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : एखादी चांगली कलाकृती आपल्या हातून घडू शकते.


 
 

 वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल.


 
 

 मिथुन : निरनिराळ्या ठिकाणांहून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.


 
 

 कर्क : सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.


 
 

 सिंह : लोक संग्रहात वृद्धी होईल,विरोधकांवर मात करू शकाल.


 
 

 कन्या : मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल.


 
 तूळ : कामे मार्गी लागतील. सहाय्य मिळेल.
 

 वृश्चिक : शुभवार्ता समजतील.


 
 

 धनू : नवीन नवीन संधी मिळतील.


 
 

 मकर : सरकारी नियमांचे पालन आवश्यक.


 
 

 कुंभ : नोकरीमध्ये पदोन्नती वेतन वृद्धि होऊ शकते.


 
 

 मीन : व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी