 |
मेष- कौटुंबिक सुख मिळेल. घरामध्ये मंगल कार्य ठरेल.
|
 |
वृषभ- आज काही अनपेक्षित घटना घडू शकतात.
|
 |
मिथुन- आपल्या कार्यक्षेत्रात शत्रु- हितशत्रूंच्या कारवायां वाढू शकतात.
|
 |
कर्क- घाई-मध्ये कोणताही निर्णय घेणे टाळा.
|
 |
सिंह- सन्माननीय व्यक्तींकडून लाभ होऊ शकतो.
|
 |
कन्या- फसवणुकीपासून सावध रहा.
|
 |
तूळ- संशयास्पद आर्थिक व्यवहार करू नका. उधार-उसनवारी टाळा.
|
 |
वृश्चिक- सरकारी कायदे कानून पाळा.
|
 |
धनू- कुटुंब – परिवार अचानक काही वैद्यकीय खर्च होऊ शकतो.
|
 |
मकर- कुटुंबातून विरोध जास्त होण्याची शक्यता.
|
 |
कुंभ- नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेद नको.
|
 |
मीन- आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन आरोग्यविषयक पथ्य पाळा.
|