मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ब्रिटन संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. याची माहिती अमृता फडणवीस यांनी ट्विवट करून दिली आहे. तसेच तेथील काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
ब्रिटनच्या संसदेत ‘इंडो-यूके संबंध’ या विषयावर बोलणे आणि ब्रिटनच्या संसदेत ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार प्राप्त करणे, हा सन्मान होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने भारत-यूके संबंध मजबूत झाले आहेत. तसेच, हेच संबंध विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरही विस्तारत आहेत, असेही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…