राशीभविष्य, दि ०२ जुलै २०२२

  44

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- प्रवासाची शक्यता आहे.
वृषभ- आर्थिक आवक चांगली असणार आहे.
मिथुन-आज आपण सर्व ठिकाणी सबुरीने वागणे चांगले आहे.
कर्क- खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
सिंह- वडिलोपार्जित संपत्तीची कामे करून घ्या.
कन्या- जोडीदाराशी वाद घालू नका, उलट काही भेटवस्तू द्या.
तूळ- मनातील दडपण काढून टाका.
वृश्चिक- आवडती व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.
धनू- मनात सकारात्मक आणि आनंदी विचार असणार आहेत.
मकर- कोणताही निर्णय अविचाराने घेऊ नका.
कुंभ- आपल्यावर काही मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतील.
मीन- नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, ३ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध एकादशी शके १९४७ एकादशी. चंद्र नक्षत्र पूर्वा पूर्वाषाढा, योग आयुष्यमान, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, २ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग प्रीती, चंद्र राशी धनू, मंगळवार, दि. २ सप्टेंबर

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, १ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्रः ज्येष्ठा योग विषकंभ चंद्र राशी वृश्चिक, सोमवार, दि. १

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र हस्त. योग शुभ. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ८ भाद्रपद

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ७

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शिव. चंद्र राशी सिंह भारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४७.