दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ७ भाद्रपद शके १९४७. शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२२, मुंबईचा सूर्यास्त ६.५६, मुंबईचा चंद्रोदय ७.५४, मुंबईचा चंद्रास्त ८.२५, राहू काळ ७.५६ ते ९.३१.सूर्यषष्ठी, शुभ दिवस-सकाळी-११.३७ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आज आपल्या आत्मविश्वासात चांगली वाढ होणार आहे.
वृषभ : आपला रुबाब आणि अधिकार आज वाढणार आहे.
मिथुन : मानसिकता थोडी कमकुवत असण्याची शक्यता आहे.
कर्क : आपण घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
सिंह : आजचा दिवस यशस्वितेचा असणार आहे.
कन्या : धनलाभाचे योग आहेत.
तूळ : मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : बोलताना भान ठेवा शब्द जपून वापरा.
धनू : नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित प्रगती होणार आहे.
मकर : पती-पत्नीमधील वाद विवाद वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.
कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन योजना अमलात आणाल.
मीन : आपल्याला आज चांगली बातमी मिळू शकते.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५