दैनंदिन राशीभविष्य बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शिव. चंद्र राशी सिंह भारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४७. बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२२, मुंबईचा सूर्यास्त ६.५७, मुंबईचा चंद्रोदय नाही. मुंबईचा चंद्रास्त ७.१५ राहू काळ ९.३१ ते ११.०५., श्री गणेश चतुर्थी, पार्थिव गणपती पूजन, चंद्रदर्शन निषेध, चंद्रास्त-रात्री- ९.२७, जैन संवस्तरी-चतुर्थी पक्ष.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : समाजामध्ये आपले वर्चस्व वाढणार आहे.
वृषभ : आपल्यावर कामाचा ताण असणार आहे.
मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात चांगले निर्णय घ्याल.
कर्क : कार्यक्षेत्रात आपल्या अधिकारांमध्ये वाढ होणार.
सिंह : निर्णय फायदेशीर होतील.
कन्या : कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा.
तूळ : आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात.
वृश्चिक : कामामध्ये चांगली प्रगती होईल.
धनू : काही नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
मकर : सतर्क राहणे आवश्यक आहे.
कुंभ : आर्थिक परिस्थितीमध्ये चांगली सुधारणा होणार आहे.
मीन : आपल्याला उत्पन्नाचे नवे साधन मिळू शकते.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५