मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. शिंदेंनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले. या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर तब्बल साडेतीन तास युक्तीवाद करण्यात आला. यावर न्या. सूर्यकांत आणि जेपी पारदीवाला यांच्या पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. शिवसेनेतर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. यांच्यातील युक्तीवादानंतर ९ वाजता सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचीका फेटाळली आहे. बहुमत चाचणी उद्याच घेण्यात येणार असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…