
मथुरा : कृष्ण कुटीर महिलांच्या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सोमवारी आगमन झाले. यावेळी विमानतळावर उत्तरप्रदेश राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1541281830812655617