नवीन पनवेल : भरधाव वेगाने घेऊन जात असलेल्या ट्रेलर चालकाचा ताबा सुटून ट्रेलर पलटी होत असताना त्याखाली एक पादचारी सापडल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे घडली आहे.
गोवा मुंबई महामार्गावर पळस्पे फाटा येथे एका ट्रेलर चालकाचा ट्रेलरवरील ताबा सुटून तो पलटी होत असताना पादचारी श्रीमंत हसनअप्पा कांबळे (वय ६०) हे त्याखाली सापडून त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…