मुंबई : मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. साधारण: २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गोणीतील महिलेच्या गळ्याला शरीराचे इतर भाग बांधण्यात आले होते.
वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी अधिकचा तपास सुरु केला होता. आता त्या महिलेची ओळख पटली असून महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तो समुद्र किनारी आणला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…