गुजरात (हिं.स.) : दिल्लीपाठोपाठ पंजाबच्या सत्तेवर काबिज होणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच जबर धक्का बसला आहे. गुजरातमधील आपच्या १५० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
यासोबतच राज्यातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजप प्रवेशासाठी सरसावल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये पक्ष विस्तारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गुजरात, झारखंड आणि कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच पक्षाला हा धक्का मानला जात आहे. मोठ्या संख्येने आप नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकला आहे. त्यामुळे पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…
- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…