‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा

Share

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करा, अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूचे चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, जम्मू काश्मीर मधील हिंदू जनतेवर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले आहेत. याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Recent Posts

Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…

1 hour ago

हिंदूंचा अपमान हा विरोधकांचा अजेंडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…

10 hours ago

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त वयाची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवली

कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…

10 hours ago

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…

11 hours ago

Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…

14 hours ago

Eknath Shinde : संयम राखावाच लागेल, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचे आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…

14 hours ago