Wednesday, June 18, 2025

उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है

उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है

मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमधील निवडणुकांचे कल हाती आले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी तर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे.


या निकालावर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असेही म्हटले आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment