नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६ हजार ९१५ नवीन रुग्ण आढळून आले असून १८० जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान १६ हजार ८६४ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 29 लाख 31 हजार 45 झाली आहे. तर आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 472 वर पोहोचली असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे.
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…
मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…
मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या…