नवी दिल्ली : कोरोना लसीकरण अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त #1yearofvaccinedrive केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन आणि कौतुक केले.
ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत व प्रेरक नेतृत्वात कोरोना विरुद्ध लढाईत विश्वातील सर्वात मोठ्या आणि विनामूल्य लसीकरण अभियानाच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त देशाच्या प्रतिभावान वैज्ञानिक, आरोग्य कर्मचारी, सर्व कोरोना योध्ये आणि देशवासियांचे अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कुशल नेतृत्व, दृढ संकल्प व निरंतर प्रयासाद्वारे भारताने जगात एक आदर्श स्थापित केला आहे. जर सरकार व नागरिक देशहितासाठी एकजुट होत एकत्रित लक्ष्य ठेवतील तर कशा प्रकारे देश प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करीत असंभवही संभव करू शकतात.”
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…