मुंबई : गेल्या 25 वर्षात मुंबई महापालिकेत दीड लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आम्ही यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. महापालिकेत यशवंत जाधव, इकबाल सिंह चहल यांच्या रूपात सचिन वाझे बसले आहेत, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला.
”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा, तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल 25 वर्षानंतर तरी स्वीकारले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने टीका करणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. पण काल त्यांनी टीका केल्यामुळे आम्हाला भूमिका बदलावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं श्रेय उद्धव ठाकरे घेत आहेत, अशी टीका अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…