घाटकोपर (वार्ताहर) :एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे महानगर पालिकेकडून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगाने सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत युवा वर्गाचा प्रतिसाद ही मिळताना दिसतो आहे. घाटकोपरच्या रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये एन वार्ड महानगर पालिकेतर्फे लसीकरण सुरू आहे.
घाटकोपर विभागात गुरूवारी दिवसभरात ५२३५ मुलांचे लसीकरण करून घेतले असल्याची माहिती एन वार्ड सहायक आयुक्त संजय सोनावणे यांनी दिली. सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी महेंद्र खंदारे यांच्या देखरेखीत लसीकरण सुरू आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…