कोरोना फैलाव रोखण्यासाठी निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन

  93

ठाणे : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची तसेच ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिवांनी लागू केलेले निर्बंध ठाणे जिल्हात सुद्धा लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी कळविले आहे.

ठाणे जिल्ह्यात १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत राज्य शासनाने केलेले निर्बंध लागू राहणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. कोवीड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी व नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी नागरिकांनी निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी केले आहे.
Comments
Add Comment

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात