नव्या बाधितांना सौम्य लक्षणे

  21

मुंबई : जानेवारी गेल्या आठ दिवसांत आढळलेल्या करोना बाधितांपैकी सुमारे 75 टक्के जणांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे या रुग्णांत सौम्य लक्षणे आहेत.सध्या सक्रिय रुग्णसंख्या जरी वाढली असली, तरी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागण्याचे प्रमाणही कमी आहे. करोनाचे संकट गंभीर झाले, तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्याला तोंड देण्यास सज्ज आहे,' असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी स्पष्ट केले.

शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत महापौर मोहोळ यांनी करोनाची शहरातील सद्यःस्थिती स्पष्ट केली. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते. महापौर म्हणाले, 'शहरात ओमायक्रॉनचे 47 रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यामध्येही सौम्य लक्षणे आहेत. करोना बाधितांच्या तुलनेत ओमायक्रॉन बाधितांत कमी लक्षणे दिसून आली आहेत. सध्या 300 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments
Add Comment

Pandharpur : वारकर्‍यांना सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद! वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत ६ ते ७ तास ताटकळत उभे राहावे लागले

Gold Silver Rate: गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घट चांदीच्या दरात मात्र वाढ 'ही' आहेत कारणे

मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. सतत चार दिवस सातत्यपूर्ण सोन्याच्या दरात भाववाढ झाल्यानंतर

Rapido News: रॅपिड झोमॅटो व स्विगीला थेट टक्कर ! कंपनी झोमॅट स्विगीची मक्तेदारी 'अशी' संपवणार

प्रतिनिधी: रॅपिडो कंपनीने आता झोमॅटो (Zomato),स्विगी (Swiggy) या आपल्या स्पर्धक फूड डिलिव्हरी व्यासपीठांना (Food Delivery Aggregators)

Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लवकरच वरुणराजा बरसणार!

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर दाखवला होता, मात्र मागील आठवड्यापासून काही भागांत

मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ?

कोपरगाव : शहरात मोकाट जनावरे, गायी, वळू, गाढव, डुकरे, कुत्रे यांच्याकडून निष्पाप नागरीकांना नेहमीच त्रास होतो.