भिवंडी: भिवंडी ग्रामीण भागातील चिंबीपाडा शासकीय आश्रमशाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामध्ये १८ विद्यार्थी, तर २ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
अजूनही विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. भिवंडी ग्रामीणमधील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या विद्यार्थ्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे,
तर आश्रम शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच गर्दी केली होती. कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने भिवंडीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…
ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…
रवींद्र तांबे केंद्रात सरकार स्थापन झाले की, सर्वांचे लक्ष लागलेले असते ते म्हणजे देशाच्या केंद्रीय…
हरीश बुटले, करिअर सल्लागार पेपरफुटी किंवा सॉल्व्हर गँग हे समाजकंटक आणि नतद्रष्ट लोकांचे काम आहे…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) सुरू होण्याआधीच या स्पर्धेसाठी एकूण…
मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…