प्रहार    

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

  82

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

लातुर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे.


यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता- बोलता’ हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा उदगीरच्या संमेलनात पूर्ण झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (२ जानेवारी) उदगीर येथे महामंडळाची बैठक होती. या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब झाले आहे.

Comments
Add Comment
भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला

भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला

मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली अकोले :अकोले तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर

उपसा सिंचन योजनेसाठी मंत्री विखेंचा महत्त्वपूर्ण निर्णय : आ. अमोल खताळ

उपसा सिंचन योजनेसाठी मंत्री विखेंचा महत्त्वपूर्ण निर्णय : आ. अमोल खताळ

संगमनेर : तालुक्यातील खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी आ.अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश

तनपुरे कारखाना अखेर तनपुरेंकडे...! १४ वर्षांनतर सत्तांतर, मोठ्या फरकाने पॅनेलची कूच

तनपुरे कारखाना अखेर तनपुरेंकडे...! १४ वर्षांनतर सत्तांतर, मोठ्या फरकाने पॅनेलची कूच

बाळकृष्ण भोसले (राहुरी ) : बहुचर्चित डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत