मुंबई : करिना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पाठोपाठ आता नोरा फतेहीची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात नोरानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
नोरा फतेहीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘मी सध्या करोनाचा सामना करत आहे. खरं सांगू तर हे सर्व खूप कठीण आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा. हा विषाणू खूप वेगाने पसरताना दिसत आहे. माझं दुर्दैव आहे की मला करोनाची लागण झाली आहे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. सुरक्षित राहा.’
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…