टँकरच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा मृत्यू

  96

नवीन पनवेल : मुंबई-गोवा हायवेवर गोवा लेनवर मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमलेश कुमार नगीना प्रसाद (३३) हा त्याची मोटरसायकल घेऊन जात होता. यावेळी पळस्पे ब्रिज खाली मुंबई-गोवा हायवेच्या गोवा लेनवर भरधाव वेगाने निघालेल्या टँकरने, अचानक ब्रेक दाबल्याने टँकरचा वेग कमी झाल्याने मोटरसायकल त्याच्या टॅंकरला आदळली व अपघात झाला.

या अपघातामध्ये अमलेश प्रसाद याच्या डोक्याला व हाताला मोठी दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमेश कुमार भौरव मेहतो (कामोठे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :