चिपळूणमध्ये घराला आग

रत्नागिरी : चिपळूण शहरातील खाटीक गल्ली येथील एका बंद घराला काल (दि. २९ डिसेंबर) भीषण आग लागली. घरी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत घरातील विविध वस्तू व साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.

शहरातील खाटीक गल्ली येथील आरशद मेहता सहीबोले हे आपल्या कुटुंबासह परदेशी असतात. त्यांचा फरदीन हा मुलगा त्यांच्या धामणदेवी येथील बहिणीकडे राहतो. त्यामुळे त्यांचे शहरातील घर बंदच असते. त्याच्या घराला आग लागली.
Comments
Add Comment

हिट अँड रन, भरधाव बोलेरोने दोन तरुणींना उडवले

अमरावती : महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'हिट अँड रन'ची घटना घडली. भरधाव

‘मजबुरी’चे दुसरे नाव ‘ठाकरे परिवार’ आणि बच्चू कडू म्हणजे ‘नौटंकी’

तुमची संपत्ती मला द्या, माजी खासदार नवनीत राणा यांचे खुले आव्हान अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहार

Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.