Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

5 जी नेटवर्कचं गिफ्ट

5 जी नेटवर्कचं गिफ्ट पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5 जी नेटवर्कचं गिफ्ट मिळणार आहे. यांत महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे शहरांना हा मान मिळणार आहे. याशिवाय दिल्ली, बंगळुरु, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबादसह प्रमुख मेट्रो आणि मोठ्या शहरांत 5 जी नेटवर्कची सुविधा सुरु होणार आहे.
Comments
Add Comment