शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला. तर, एनएसईचा 50 स्टॉकचा इंडेक्स निफ्टी 143.10 अंकांनी घसरला. शेअर बाजार सुरू होताच घसरण झाल्याने गुंतवणुकदरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.

आज, बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 175.98 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 56,948.33 वर व्यवहार करताना दिसत आहे. निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 16937.80 वर व्यवहार करताना दिसत आहे. याशिवाय SGX निफ्टीमध्येही 65 अंकांची घसरण झाली. आज बाजार स्थिरावण्यापूर्वीच बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Comments
Add Comment

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला