एलओसीवर कोसळले मीग-२१, वैमानिकाचा मृत्यू

जैसलमेर  - राजस्थानातील भारत पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचे मीग-२१ लढाऊ विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या दुर्घटनेत विमानाचे पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र विंग कमांडर हर्षित सिन्हा यांना वाचविण्यात यश मिळाले नाही. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या