देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या @ १४५

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण वाढत असून ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या १४५ झाली आहे.


देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. शनिवारी ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ४८ वर पोहोचली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण ४८ रुग्णांपैकी मुंबई येथे १८, पिंपरी चिंचवड येथे १०, पुणे ग्रामीण येथे ६, पुणे मनपा क्षेत्रात ३ कल्याण डोंबिवली येथे २, उस्मानाबाद २, बुलढाणा २, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार येथे १ अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.



ओमायक्रॉनग्रस्तांची राज्यनिहाय आकडेवारी


महाराष्ट्र - 48


दिल्ली - 22


तेलंगणा - 20


राजस्थान - 17


कर्नाटक - 14


केरळ - 11


गुजरात - 07


उत्तर प्रदेश - 02


आंध्र प्रदेश - 01


चंदीगड - 01


तामिळनाडू - 01


पश्चिम बंगाल – 01

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले