नवी दिल्ली: प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात७१४५नवे कोरोना रुग्ण आढळले असून २८९ नागरिकांचा मृत्य झाला आहे. ८७०६ नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे एकूण ३४१,७१,४७१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या ८४, ५६५ झाली आहे. देशात मृतांचा आकडा ४,७७,१५८ आहे.आतापर्यंत देशात १,३६,६६,०५,१७३ नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…