सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ

मुंबई : सोने - चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सततच्या घसरणीनंतर आज मात्र सोन्याच्या दरात किंचीतशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.


आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत वाढ होवून ४६,९१० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६०९ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर.



सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)


मुंबई - २२ कॅरेट - ४६,९१० रुपये, २४ कॅरेट - ४७,९१० रुपये


पुणे - २२ कॅरेट -४६,४१० रुपये, २४ कॅरेट - ४९,६९० रुपये


नागपूर - २२ कॅरेट - ४६,९१० रुपये, २४ कॅरेट - ४७,९१० रुपये

Comments
Add Comment

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण