भिवंडीत एका रात्रीत चोरट्यांनी फोडली डझनभर दुकाने

भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी परिमंडळ दोनमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री कोनगावातील डझनभर दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



भिवंडी परिमंडळ दोनमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, घरफोड्या, चोऱ्यामाऱ्याच्या घटनांत वाढ झाल्याचे पोलीस ठाण्यात केलेल्या नोंदीवरून दिसून येते. त्यातच भिवंडी पोलीस परिमंडळ दोनच्या हद्दीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण भिवंडी मार्गावरील कोन नाक्यावर व गावातील दुकानांना चोरट्यांनी लक्ष करीत नुकतेच एका रात्रीत डझनभर दुकाने फोडली. यामध्ये ५ मेडिकल २ स्वीट मार्ट (मिठाईची दुकाने) आणि २ इतर दुकानांचा समावेश आहे. तर तीन दुकानांचे शटर उचकटत असताना आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता.

Comments
Add Comment

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवार-मंगळवारी या ठिकाणी मेगाब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत विभागात तांत्रिक देखभालीची आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस, म्हणजे

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –