भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले : नितीन गडकरी


नवी दिल्ली (हिं.स) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) विजय संपादित केल्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल तसेच भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.


ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत बहुमताने विजयी झालेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे व अकोला मतदारसंघातून विजयी झालेल्या वसंत खंडेलवाल यांचे खूप खूप अभिनंदन. या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी एकूण चार जागांवर भाजपने विजय मिळवून पुन्हा एकदा आपली क्षमता व वर्चस्व सिद्ध केले आहे. पक्ष पदाधिकारी विजेते उमेदवार व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.”

Comments
Add Comment

अमूलने ७०० हून अधिक उत्पादनांचे दर कमी केले, २२ सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू

नवी दिल्ली: अमूल (Amul) या लोकप्रिय ब्रँडची मार्केटिंग करणारी कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF)

"लवकर तोडगा निघेल अशी आशा..." ट्रम्पच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीवर भारताची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्जांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने पहिली

आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करणारा पहिला तरुण

नवी दिल्ली : मुंबईमध्ये राहणाऱ्या अंकुश गोयल याने भारतातील पहिला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा मान मिळवला

दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने

झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक

Zubin Garg Death: गायक झुबीन गर्गचे अपघाती निधन की हत्या? व्यवस्थापक आणि आयोजकावर गुन्हा दाखल

गुवाहाटी: 'या अली', 'जाणे क्या होगा रामा रे', 'दिलरुबा' सारखे बॉलीवूड मधील सुपरहिट गाणी देणारा सुप्रसिद्ध