शताब्दी एक्स्प्रेसमध्ये जेवणाची सेवा पुन्हा सुरू

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तयार केलेल्या जेवणासह तेथे खाण्याची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ट्रेन नंबर १२००९/१० मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस आणि ट्रेन नंबर २२२०९/१० मुंबई सेंट्रल-नई दिल्ली - मुंबई सेंट्रल दुरंतो एक्स्प्रेसमध्ये १० डिसेंबर २०२१ पासून ऑन-बोर्ड कॅटरिंग सेवा सुरू केली जात आहे. १० डिसेंबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या या ट्रेनच्या प्रवाशांना या जेवणाच्या सेवांचा लाभ घेण्याचा अथवा न घेण्याचा पर्याय दिला आहे.

Comments
Add Comment

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल

जामीन न मिळाल्याच्या नैराश्यातून सहा बार डान्सर्सचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरातील धक्कादायक घटना! कोल्हापूर: कोल्हापुरातील एका महिला सुधारगृहात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’

मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. डॉक्टरांनी अखेर

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना

मुंबई : भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना

पुणे महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ भरतीसाठी सुधारित जाहिरात

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व