अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन नव्या गाड्या दाखल

प्रहार इम्पॅक्ट


भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महानगरपालिका अग्निशमन दलात नवीन सुसज्ज यंत्रणा असलेल्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ताफ्यात असलेली वाहने जुनी व नादुरुस्त झाल्याने अवघी दोनच वाहने असल्याने एखादी घटना घडली की, गैरसोय होत होती. प्रहारने ही बातमी प्रकाशित करताच भिवंडी महानगरपालिकेने गाडी खरेदीच्या प्रस्तावाला अधिक गती देत शुक्रवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर दोन गाड्या ताफ्यात आल्या आहेत.


आगीसह दुर्घटनांच्या घटनांमुळे अनेकदा अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, पालिका प्रशासनाने नव्याने दोन अग्निशमन दलाच्या वाहनांची भर पडली असून महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते या वाहनांचे पूजन करीत ही वाहने ताफ्यात समाविष्ट केली आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व