नवरात्रीतील नवरंग : सहावा दिवस - लाल रंग

  103

लाल रंग :  सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.


मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा - महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या - त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. 




[caption id="attachment_626951" align="alignnone" width="650"] सायली योगा ग्रूप, चारकोप, कांदीवली[/caption]

[caption id="attachment_626950" align="alignnone" width="650"] समर्पण सर्वसेवा योगा ग्रुप, मुलुंड[/caption]

[caption id="attachment_626949" align="alignnone" width="650"] सख्खे शेजारी मैत्रीण ग्रुप, देवद, (न्यू पनवेल).[/caption]

[caption id="attachment_626948" align="alignnone" width="650"] शोवरी चौंबे, मिरा रोड[/caption]

[caption id="attachment_626947" align="alignnone" width="650"] वृषाली प्रभू मित्र मंडळ, बोरीवली[/caption]

[caption id="attachment_626946" align="alignnone" width="650"] राणी सावंत आणि पिंकी सावंत, मिरा रोड[/caption]

[caption id="attachment_626945" align="alignnone" width="650"] बाल-मित्र-मंडळ-केव्हणीपाडा-आंबोली-जोगेश्वरी-प.[/caption]

[caption id="attachment_626944" align="alignnone" width="650"] जरी-मरी-सदन-महिला, वरळी[/caption]

[caption id="attachment_626943" align="alignnone" width="650"] ओंकार-सदन,-बिल्डींग-नंबर-३२,-महाराष्ट्र-नगर,-मानखुर्द-पूर्व[/caption]

[caption id="attachment_626942" align="alignnone" width="650"] आर-अँड-डी-युनिट-1,अंधेरी[/caption]

[caption id="attachment_626941" align="alignnone" width="650"] आई-महाकाली-ग्रुप-घाटकोपर[/caption]

[caption id="attachment_626940" align="alignnone" width="650"] अजीत राज आणि मित्र सहकारी, नालासोपारा[/caption]

[caption id="attachment_626938" align="alignnone" width="650"] सारस्वत बँक, प्रभादेवी[/caption]

[caption id="attachment_626937" align="alignnone" width="650"] सागर कक्कड आणि परिवार[/caption]

[caption id="attachment_626936" align="alignnone" width="650"] Radiation-Medicine-Centre,-BARC,-Parel-Group[/caption]

[caption id="attachment_626935" align="alignnone" width="650"] सिया अमित परब[/caption]

[caption id="attachment_626934" align="alignnone" width="650"] गुरुकूल शाळा, नालासोपारा[/caption]

[caption id="attachment_626933" align="alignnone" width="650"] मृणाल खातू, दादर[/caption]

[caption id="attachment_626932" align="alignnone" width="650"] ब्रीच कँडी हॉस्पिटल, डाएट डिपार्टमेंट[/caption]

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.