लाल रंग : सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.
मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे. तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.
सायली योगा ग्रूप, चारकोप, कांदीवलीसमर्पण सर्वसेवा योगा ग्रुप, मुलुंडसख्खे शेजारी मैत्रीण ग्रुप, देवद, (न्यू पनवेल).शोवरी चौंबे, मिरा रोडवृषाली प्रभू मित्र मंडळ, बोरीवलीराणी सावंत आणि पिंकी सावंत, मिरा रोडबाल-मित्र-मंडळ-केव्हणीपाडा-आंबोली-जोगेश्वरी-प.जरी-मरी-सदन-महिला, वरळीओंकार-सदन,-बिल्डींग-नंबर-३२,-महाराष्ट्र-नगर,-मानखुर्द-पूर्वआर-अँड-डी-युनिट-1,अंधेरीआई-महाकाली-ग्रुप-घाटकोपरअजीत राज आणि मित्र सहकारी, नालासोपारासारस्वत बँक, प्रभादेवीसागर कक्कड आणि परिवारRadiation-Medicine-Centre,-BARC,-Parel-Groupसिया अमित परबगुरुकूल शाळा, नालासोपारामृणाल खातू, दादरब्रीच कँडी हॉस्पिटल, डाएट डिपार्टमेंट