क्रिकेट विश्वचषक २०१५ वेळापत्रक

तारीख वेळ सामना निकाल सामनावीर
१४ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. श्रीलंका वि. न्यूझीलंड श्रीलंकेवर ९८ धावांनी विजय कोरे अँडरसन(७५)
सकाळी ९.०० वा. इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर १११ धावांनी मात आरोन फिंच(१३५)
१५ फेब्रुवारी २०१५ सकाळी ६.३० वा. दक्षिण आफ्रिका वि.झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिकेचा ६२ धावांनी विजय डेव्हिड मिलर(१३८नाबाद)
सकाळी ९.०० वा. भारत वि. पाकिस्तान भारताचा ७६ धावांनी विजय विराट कोहली(१०७)
१६ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. वेस्ट इंडिज वि.आयर्लंड आयर्लंडचा चार गडी राखून विजय पॉल स्टर्लिग(९२)
१७ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. न्यूझीलंड वि.स्कॉटलंड न्यूझीलंडचा तीन गडी राखून विजय ट्रेंट बोल्ट(२१/२)
१८ फेब्रुवारी २०१५ सकाळी ९.०० वा. बांगलादेश वि. अफगाणिस्तान बांग्लादेशचा १०५ धावांनी विजय  शाकीब अल हसन
१९ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. झिम्बाब्वे वि. यूएई झिम्बाब्वेचा चार गडी राखून विजय   सीन विल्यम्स
२० फेब्रुवारी २०१५ सकाळी ६.३० वा. इंग्लंड वि. न्यूझीलंड न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय टिम साउदी(३३/७)
२१ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज वेस्ट इंडिजचा १५० धावांनी विजय  आंद्रे रसेल(४२)
सकाळी ९.०० वा. ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश पावसामुळे सामना रद्द
२२ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा.  श्रीलंका वि. अफगाणिस्तान श्रीलंकेचा चार गडी राखून विजय  महेला जयवर्धने(१००)
सकाळी ९.०० वा. दक्षिण आफ्रिका वि. भारत  भारताचा १३० धावांनी विजय   शिखर धवन (१३७)
२३ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. इंग्लंड वि. स्कॉटलंड  इंग्लंडचा ११९ धावांनी विजय   मोईन अली (१२८)
२४ फेब्रुवारी २०१५ सकाळी ९.०० वा. वेस्ट इंडिज वि. झिम्बब्वे  वेस्टइंडिज ७३ धावांनी विजयी   ख्रिस गेल (२१५)
२५ फेब्रुवारी २०१५ सकाळी ९.०० वा. यूएई वि. आयर्लंड आयर्लंडचा यूएईवर दोन विकेट राखून विजय गॅरी विल्सन(८०)
२६ फेब्रुवारी २०१५ पहाटे ३.३० वा. अफगाणिस्तान वि. स्कॉटलंड अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर एक विकेटने विजय  सामीउल्ल शेनवारी (९६)
सकाळी ९.०० वा. श्रीलंका वि. बांगलादेश श्रीलंकेचा ९० धावांनी बांगलादेशवर विजय तिलकरत्ने दिलशान(१६१)
२७ फेब्रुवारी २०१५ सकाळी ९.०० वा. दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिकेचा २५७ धावांनी विजय  एबी डिविलियर्स
२८ फेब्रुवारी २०१५ सकाळी ६.३० वा. ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर एक विकेटने विजय  टीए बाऊल्ट
दुपारी १२.०० वा. भारत वि. यूएई भारताचा यूएईवर नऊ गडी राखून विजय  रविचंद्रन अश्विन
एक मार्च २०१५ पहाटे ३.३० वा. इंग्लंड वि.श्रीलंका श्रीलंकेचा इंग्लंडवर दणदणीत विजय कुमार संगकारा (११७ नाबाद)
सकाळी ९.०० वा. पाकिस्तान वि. झिम्बाब्वे पाकिस्तानकडून झिम्बाब्वेचा २० धावांनी पराभव वहाब रियाझ(५४)
०३ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा. दक्षिण आफ्रिका वि.आयर्लंड दक्षिण आफ्रिकेचा तब्बल २०१ धावांनी विजय हाशिम आमला(१५९)
०४ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा. पाकिस्तान वि. यूएई पाकिस्तानचा यूएईवर १२९ धावांनी सहज विजय अहमद शहझाद(९३)
दुपारी १२.०० वा. ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाकडून अफगाणिस्तानचा धुव्वा डेविड वॉर्नर(१७८)
०५ मार्च २०१५ पहाटे ३.३० वा. बांगलादेश वि. स्कॉटलंड बांग्लादेशचा स्कॉटलंडवर विजय काइल कोएत्झर (१५६)
०६ मार्च २०१५ दुपारी १२.०० वा. भारत वि. वेस्ट इंडिज भारताचा वेस्ट इंडिजवर चार विकेट राखून विजय मोहम्मद शामी(३५/३)
०७ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा. पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा २९ धावांनी विजय सर्फराज अहमद(४९)
सकाळी ९.०० वा. झिम्बाब्वे वि. आयर्लंड  आयर्लंड पाच धावांनी विजयी  एड जॉयस (११२)
०८ मार्च २०१५ पहाटे ३.३० वा. न्यूझीलंड वि.अफगाणिस्तान न्यूझीलंडचा चार विकेट राखून विजय डॅनियल व्हेटोरी
सकाळी ९.०० वा. ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका  ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर ६४ धावांनी विजय ग्लेन मॅक्सवेल
०९ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा. इंग्लंड वि.बांगलादेश  बांगलादेश १५ धावांनी विजयी   महमुदुल्ला
१० मार्च २०१५ सकाळी ६.३०० वा. भारत वि. आयर्लंड भारताचा आठ गडी राखून विजय शिखर धवन(१००)
११ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा. श्रीलंका वि. स्कॉटलंड  श्रीलंका १४८ धावांनी विजयी  कुमार संगकारा (१२४)
१२ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा. द.आफ्रिका वि. यूएई दक्षिण आफ्रिका १४६ धावांनी विजयी  एबी डी विलियर्स (९९)
१३ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा. बांगलादेश वि. न्यूझीलंड न्यूझीलंडचा तीन विकेट राखून विजय मार्टिन गुप्तगिल(१०५)
सकाळी ९.०० वा. इंग्लंड वि. अफगाणिस्तान इंग्लडचा नऊ विकेट राखून विजय ख्रिस जॉर्डन((१३/२)
१४ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा. भारत वि. झिम्बाब्वे भारताचा सहा गडी राखून विजय सुरेश रैना(११०)
सकाळी ९.०० वा. ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलंड ऑस्ट्रेलिया स्कॉटलंडवर सात गडी राखून विजय मिशेल स्टार्क(१४/३)
१५ मार्च २०१५ पहाटे ३.३० वा. वेस्ट इंडिज वि. यूएई वेस्ट इंडिजचा यूएईवर सहा विकेट राखून विजय जेसन होल्डर
सकाळी ९.०० वा. पाकिस्तान वि. आयर्लंड  पाकिस्तानने केले आयर्लंडला बाहेर  सर्फराज अहमद
उपांत्यपूर्व फेरी
१८ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका
 दक्षिण आफ्रिका नऊ गडी राखून विजयी   इम्रान ताहीर
१९ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा भारत वि. बांगलादेश
भारत १०९ धावांनी विजयी रोहित शर्मा
२० मार्च २०१५ सकाळी ९.०० वा पाकिस्तान वि.ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून विजयी  जोश हॅझलवूड
२१ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज
न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर १४३ धावांनी विजय मार्टिन गप्टिल
उपांत्यफेरी
२४ मार्च २०१५ सकाळी ६.३० वा द.आफ्रिका वि. न्यूझीलंड न्यूझीलंडचा चार विकेट राखून विजय ग्रँट एलियट
२६ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा भारत वि. ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ९५ धावांनी विजय स्टीव्हन स्मिथ(१०५)
अंतिम सामना
२९ मार्च २०१५ सकाळी ९.०० वा न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया  ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकले  जेम्स फॉकनर